Uncategorized

पाली अभ्यासक  हनुमंत बंगाळे यांचा पटवर्धन कुरोली येथे सत्कार

.

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक- श्रीकांत कसबे

पंढरपूर :-कै. संजुबाई व दिगंबर दामू जवळेकार यांच्या ८ वे पुण्य स्मरण दिनानिमीत शिक्षक सन्मान सोहळा पटवर्धन कुरोली प्रशाला येथे आयोजीत करण्यात झाला. कार्यक्रमाचे आयोजक सौ. सुप्रीया व सोमनाथ दिगंबर जवळेकर पंढरपूर यांनी केला होता.

यावेळी  हनमंत बंगाळे पाली अभ्यासक अहिल्यादेवी होळकर  विद्यापीठ सोलापूर यांचा सामाजिक व शैक्षणिक योगदान असल्यामुळे  सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रम हा एक सामाजीक बाधीलकी म्हनून घेण्यात आला विद्यार्थी मार्गदर्शन शिक्षणाचे महत्व शिक्षकांचे सामजीक योगदान वि‌द्यार्थाना समजावण्यासाठी घेण्यात आला.

यावेळी भारत आनंदराव घोगरे सर शीखाजी वि‌द्यालय बार्शी,रामचंद्र भीकाजी आसबे (सर)  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितहोते.  तसेच मुख्याध्यापक विष्णु नारायाण सिध (सर) माजी प्राचार्य. कुमार तोरणे (सर) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  शंकर मलशेटटी,माजी सरपंच विष्णू बाबुराव मोरे, प्रगतशील बागायतदार  पांडुरंग अण्णा नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य  अनिल सावंत पटवर्धन कुरोली प्रशाला सर्व वि‌द्यार्थी आजी माजी शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close