पंढरपूर नगरपालिका पालिका प्रभाग क्रमांक 17 अ व ब मध्ये 22 उमेदवराचे अर्ज दाखल


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 17 मध्ये अ गटात 11 व ब गटात 11 असे एकूण 22 उमेदवारचे अर्ज दाखल झाले आहेत.
प्र.क्रमांक 17अ – अनुसूचित जाती पुरुष राखीव मतदारसंघ
1) लोकेश नागेश यादव, 2) ज्ञानराज सिताराम सर्वगोड, 3)किशोर महादेव खिलारे,4)प्रशांत श्रीमत यादव,5)अंबालाल किसन दोडिया, 6)उमेश भगवान सर्वगोड, 7)बादल शामराव यादव , 8)अमित दुर्योधन अवघडे, 9)दीपक राजाराम नाईकनवरे, 10)दयानंद विठ्ठल वायदंडे, ,11)अमोल सुरेश घोडके,
क्रमांक 17 ब सर्व साधारण महिला राखीव मतदार संघ
1)प्रीती विशाल कदम, 2)माधुरी दिलीप धोत्रे, 3)आरती सागर चव्हाण, 4)उमा संजय घोडके,5)अमृता विदुल आधटरावं, 6)रसिका अशोक काळबांडे, 7)कल्पना अण्णा धोत्रे,8)लता संजय निंबाळकर, 9)कुसुम रमेश गायकवाड, 10)संजीवनी रामेश्वर सातपुते, 11)प्रभावती दिगंबर सुडके यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अंबालाल किसन दोडिया, व लता संजय निंबाळकर यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षा कडून निश्चित झाली आहे. तिर्थक्षेत्र विकास आघाडी, श्री.विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी व काही जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले असून 21नोव्हेंबर अर्ज काढण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच किती जणांचे अर्ज राहतात हे चित्र स्पष्ट होईल.

