Uncategorized
शुभम बनसोडे याचा शरीर शौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-अहिल्यामाता विद्यापीठ सोलापुर येथे आयोजित केलेल्या शरीर शौष्ठव स्पर्धेत पंढरपुर येथील कर्मवीर औदुंबर पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम देवीदास बनसोडे या विद्य्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळविला असुन त्याचे विविव सामाजिक संघटनेने कौतुक केले आहे.

भारतीय शरीर शौष्ठव संघटनेच्या वतिने पंजाब येथे आयोजित केलेल्या राष्टीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

यानिमित्त शाहु शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा.लक्ष्मणराव ढोबळे (माजी मंत्री)यांनी शुभम यांचा सत्कार केला.





