Uncategorized

धोत्रे ग्रँड प्रायव्हेट लिमिटेडच्या ” ग्रॅन्ड ट्रॅक्टर्स ” व्यवसायाचे आज उदघाट्न होणार!

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर ( प्रतिनिधी)“धोत्रे ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड “,या ग्रँड ट्रॅक्टरचे व्यवसायाचे आज मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथील अहिल्या चौक पंढरपूर टेंभुर्णी रोड भटुंबरे या ठिकाणी होणार असून उद्घाटन मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळासाहेब नांदगावकर यांच्या शुभहस्ते व  ह.भ.प वसंतराव नागदे चेअरमन धाराशिव जनता सहकारी बँक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आ. वैजिनाथ शिंदे  आ. अभिजित पाटील, आ. राजु खरे,  माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे धाराशिव,  चेअरमन कल्याणराव काळे, . बाबु वागसकर,मनसे नेते,.गिरीराज सावंत सेक्रेटरी, JSPM, Puneराजाभाऊ उंबरकर,मनसे नेते, विनायक आण्णा महिंद्रकर,जिल्हाध्यक्ष मनसे, सोलापूर अनिल सावंत व्हाईस चेअरमन, भैरवनाथ शुगर. रॉकी बंगाळे,कॉग्रेस नेते, प्रदिप (भैय्या) पवार,माजी नगरसेवक,अरुणभाऊ कोळी,संस्थापक अध्यक्ष, जय भवानी सामा. संस्था,दगडुशेठ घोडके मा. नगराध्यक्ष, सुनिल सर्वगोड,नेते, आर.पी.आय.,नानासाहेब कदम संस्थापक अध्यक्ष, शिवप्रेमी,. संजय बंदपट्टे,जिल्हा संघटक, शिवसेना,.लक्ष्मण (तात्या) बंदपट्टे,समाजसेवक, अकलुज सुभाष मस्के,भाजपा तालुका अध्यक्ष .अंबादास धोत्रे,मा. नगरसेवक लखन चौगुले,मा. नगरसेवक दत्ता भोसले,अध्यक्ष, मी वडार सामाजिक संघटना,.बाबा बडवे जेष्ठ नेते, बीजेपी,गणेश उबाळे समाजसेवक. प्रशांत गिड्डे जिल्हाध्यक्ष, मनसे. नागेश भोसले माजी उपनगराध्यक्ष, पंढरपूर. संभाजीराजे शिंदे जिल्हा प्रमुख, शिवसेना,लखन (दादा) चौगुले,संस्थापक अध्यक्ष, दवावान ग्रुप . प्रकाश पाटील,चेअरमन, सु.रा. परिचारक, पतसंस्था,महेश साठे,जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना, सुधिर धोत्रे विरोधी पक्ष नेते,सुधीर आबा भोसले जेष्ठ नेते,किरण घाडगे,पुणे विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, महादेव धोत्रे माजी नगरसेवक, विठ्ठल बंदपट्टे पैलवान, सुधाकर बंदपट्टे माजी नगरसेवक,आदित्य फत्तेपुरकर माजी नगरसेवक,  दत्ताशेठ नारायणराव धोत्रे,समाजसेवक, महेश उत्पात,समाजसेवक,, रॉक कुंदुर मनसे,महमंद उस्ताद माजी नगरसेवक,शिवाजी मस्के माजी नगरसेवक,श्रीकांत शिंदे प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी,सतिश आप्पा शिंदे माजी नगरसेवक, नागेश यादव माजी नगरसेवक. ऋषिकेश भालेराव युवा नेते,बाबा चव्हाण,समाजसेवक शशिकांत पाटील,तालुका अध्यक्ष मनसे . गौरव मागो,(National Sales Head – All India)कैलास तास्कर (State Head – Maharashtra) यासिन शेख,धनंजय कोताळकर माजी नगरसेवक,सचिन पाटील शेतकरी स्वाभिमानी संघटना, तालुका अध्यक्ष. प्रशांत शिंदे माजी. नगरसेवक.अतुल म्हमाणे व्वस्थापक, मर्चेंट को. ऑप बँक,संतीष कवडे,शहर अध्यक्ष मनसे,अमित अवघडे,समाजसेवक, अशोक इंगळे (Service state head – Maharashtra)स्वप्निल होवाळे (Deputy Manager) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन दिलीप (बापु) धोत्रे  मनसे नेते, व  श्रीयश दिलीप धोत्रे,(प्रो प्रा)गणेश पिंपळनेरकरM.D. UNIT OF DHOTRE’S GRAND PVT.LTD यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close