Uncategorized
अवैध वाळू वाहतूक करणार्या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट

- अवैध वाळू वाहतूक करणार्या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
- पंढरपूर :उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. 26 मार्च रोजी गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये गोपाळपूर आसबे मळा येथे असणार्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या 3 थरर्माकोल तरापा नष्ट करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड, संतोष सुरवसे .ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे, अनिल बागल, सरताज मुजावर, गणेश पिसे, रविकिरण लोखंडे, लोकरे, तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
- ………………….