Uncategorized

सा.जोशबा टाईम्स  14वा वर्धापन दिन  मोठया उत्सहाने संपन्न

विविध क्षेत्रातील मान्यवरांना सद्भावना पुरस्कार ,प्रेरणा पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पंढरपूर :सा.-जोशबा टाईम्स  14वा वर्धापन दिन  मोठया उत्सहाने संपन्न करण्यात आला. यावेळी जोशाबा  टाईम्स परिवारातील सदस्यांनी जोशाबा टाइम्सला गतीमान  करण्यासाठी सहकार्य केले आहे. तसेच त्यांचे क्षेत्रात कामगीरी केली आहे. अशा मान्यवरांचा  विठ्ठल इन सभागृह, जुन्या एस.टी. स्टॅण्ड समोर, पंढरपूर रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी    विविध क्षेत्रातील मान्यवरांना सद्भावना पुरस्कार ,प्रेरणा पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमाचे उदघाटन ऍड. श्याम तांगडे प्रबुद्ध परिवार  अंबाजोगाई  यांचे  हस्ते  संपन्न  झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फुले आंबेडकरी  चळवळीचे  अभ्यासक ललित बाबर मुंबई हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनील सर्वगोड राज्य संघटक, रिपाई (ए )  जेष्ठ पत्रकार   सिद्धार्थ ढवळे सर,अभिराज उबाळे( लोकशाही न्यूज वाहिनी) डॉ. पंकज गायकवाड (एम.डी.) सतीश मुळे (चेअरमन, अर्बन बँक, पंढरपूर)एल. एस. सोनकांबळे(बसपा ज्येष्ठ कार्यकर्ते)प्रा. डॉ. नागिन सर्वगोड- लोंढे,डॉ. क्षितीजा कदम-पाटील .

(डाँ. पंकज गायकवाड यांनी संपादक श्रीकांत कसबे  यांचा  सत्कार केला )

बा.ना. धांडोरे(ज्येष्ठ साहित्यिक)युवराज पवार(अध्यक्ष, मातंग समाज समिती, सोलापूर) विजयानंद भालशंकर (फुले-आंबेडकर विद्वत सभा, सोलापूर ) दिलीप पवार(माजी अध्यक्ष. मराठा सेवा संघ) आदी  उपस्थित होते. यावेळी  दिलीपराव देवकुळे, (Dss प्रदेशाध्यक्ष )जितेंद्र बनसोडे (प. म. अध्यक्ष रिपाई ए ) संजय निंबाळकर (माजी चेअरमन पाणी पुरवठा समिती न. पा. पंढरपूर ) बशीर तांबोळी (माजी चेअरमन, न. पा. शिक्षण मंडळ )बसवेश्वर देवमारे (माजी नगरसेवक )सिकंदर बागवान (माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती )शिवाजीराव शिंदे (संपादक -दै. पंढरी भूषण )ऍड. अखिलेश  वेळापुरे, आर. पी. कांबळे (अध्यक्ष पंचशील  मंडळ )डाँ. नलावडे (अकलूज ) किशोर बनसोडे, बापू ठोकळे (सांगोला )देविदास कसबे  (प. म. सचिव  क्रांतिवीर लहुजी  शक्ती सेना ) एन. एस. खंदारे (कुर्डुवाडी ) संजय आडगळे (तालुकाध्यक्ष ए. एस. यु. एस )आदी  मान्यवर उपस्थित होते.

(उद्योजक अमर पाटील यांनी संपादक श्रीकांत कसबे  यांचा  सत्कार केला )

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सद्भावना पुरस्कार ,प्रेरणा पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

🔹  🔹सद्धभावना पुरस्कार🔹🔹

जोशाबा टाईम्सचा कला क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “ शाहीर  नंदकुमार पाटोळे पंढरपूर, रिपाई ए  चे  राज्यसंघटक सुनील सर्वगोड,  यांचे  हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले.या प्रसंगी   संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

जोशाबा टाईम्सचा क्रीडा क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “ दीपक बनसोडे पंढरपूर,  यांना अर्बन बँकेचे  चेअरमन सतीश मुळे यांचे  हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले.या प्रसंगी रिपाई नेते सुनील सर्वगोड,

जोशाबा टाईम्सचा  साहित्य क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “ प्रा. शिवाजीराव वाघमारे  यांना  फुले  आंबेडकर  विद्वत सभेचे  विजयानंद भालशंकर यांचे  हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

जोशाबा टाईम्सचा  सामाजिक क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “ सेवागिरी गोसावी (कासेगाव ता. पंढरपूर )यांना जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांचे  हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

जोशाबा टाईम्सचा  शिक्षण क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “ ज्योती नितीन शेलार ,आळे फाटा  पुणे यांना  डाँ. क्षितिजा कदम पाटील यांचे हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

जोशाबा टाईम्सचा “सदभावना पुरस्कार” प्रशासकीय क्षेत्रातील पुरस्कार शिराळा नगरपरिषदेचे मुख्यधिकारी निशिकांत परचंडराव यांना वरिष्ठ बामसेफ कार्यकर्ता व माजी जिल्हा हिवताप अधिकारी एल. एस. सोनकांबळे याचे हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले.या प्रसंगी रिपाई नेते सुनील सर्वगोड, जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे,संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

जोशाबा टाईम्सचा  वैद्यकीय क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार ” डाँ. अरुण मेनकुदळे यांना  जितेंद्र बनसोडे( प. म. सचिव  रिपाई ए )यांचे हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे डाँ. पंकज  गायकवाड, जैनुद्दीन मुलाणी (संपादक, युवा राष्ट्रचेतना )

जोशाबा टाईम्सचा  विधिज्ञ  क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “ ऍड. अर्चना  मस्के पळशी  ता. पंढरपूर यांना  प्रा. नागीण सर्वगोड लोंढे यांचे हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

जोशाबा टाईम्सचा  पत्रकारिता  क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “राधेश  बाधले पाटील यांना  बहाल  करण्यात आला सोबत संपादक श्रीकांत कसबे 

जोशाबा टाईम्सचा  उद्योग  क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “राजाभाऊ खरे  यांना  जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे  पंढरपूर हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे दिलप पवार

जोशाबा टाईम्सचा  कामगार  क्षेत्रातील  “सदभावना पुरस्कार “ संतोष  नारायण  सर्वगोड पंढरपूर यांना  डाँ. पंकज  गायकवाड यांचे हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

🔹 प्रेरणा पुरस्कार 🔹

आपल्या भरीव  कार्याने इतरांना प्रेरणा देणारा “प्रेरणा पुरस्कार “भारत माळी (संस्थापक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले  महाविद्यालय )यांना युवराज पवार  सोलापूर यांचे हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

 

आपल्या भरीव  कार्याने इतरांना प्रेरणा देणारा “प्रेरणा पुरस्कार ” शिवमती  सुमनताई पवार यांना डाँ. क्षितिजा कदम पाटिल, यांचे हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले. सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे प्रा. डाँ. नागीण सर्वगोड लोंढे दिलीप पवार 

🔹जीवन गौरव पुरस्कार🔹

विदयार्थी दशे पासून आयुष्यभर  सामाजिक कार्य करून सामाजिक चेतना  निर्माण करणारे पूर्ण वेळ कार्यरत असलेले प्राचार्य माधवराव  कारंडे  सर यांना ” “जीवन  गौरव” पुरस्काराने   फुले  आंबेडकर  चळवळीचे अभ्यासक ललित  बाबर मुंबई यांचे  हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी ऍड श्याम तांगडे, ज्ञानेश्वर कारंडे,संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

विदयार्थी दशे पासून आयुष्यभर   फुले  आंबेडकरी  चळवळीत सामाजिक कार्य करून सामाजिक चेतना  निर्माण करणारे पूर्ण वेळ कार्यरत असलेले ऍड.शाम  तांगडे यांना ” “जीवन  गौरव” पुरस्काराने   फुले  आंबेडकर  चळवळीचे अभ्यासक ललित  बाबर मुंबई यांचे  हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी सुनील सर्वगोड, विजयानंद  भालशंकर सिद्धार्थ ढवळे सर,दिलीप पवार ,संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

🔹विशेष सत्कार 🔹

श्री दादासाहेब सोमदळे  शिक्षण  संस्थेमध्ये शिक्षक म्हणुन कार्यरत असणारे व प्राचार्य  पदावरून  सेवानिवृत्त झालेले  प्राचार्य राजेंद्र पाराध्ये  यांचा  विशेष  सत्कार डाँ. नलावडे  अकलूज यांचे  हस्ते करण्यात आला सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे

रयत शिक्षण  संस्थेमध्ये शिक्षक म्हणुन कार्यरत असणारे व प्राचार्य  पदावरून  सेवानिवृत्त झालेले  प्राचार्य भाऊसाहेब कांबळे यांचा  विशेष  सत्कार डाँ. नलावडे  अकलूज यांचे  हस्ते करण्यात आला सोबत  निमंत्रक सुनिल वाघमारे

सईद जमीर शेख (एल अॅण्ड टी मध्ये निवड)झालेबद्दल पत्रकार अभिराज उबाळे (लोकशाही  न्यूज चॅनल ) यांचे  हस्ते सत्कार करण्यात आला सोबत संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक सुनिल वाघमारे, दिलीप पवार

दैनिक पंढरी  भूषणचे संपादक   शिवाजीराव शिंदे  यांनी संपादक श्रीकांत कसबे  यांचा  सत्कार केला 

सूत्रसंचालन चंद्रकांत सातपुते सर, सोनबा वाघमारे यांनी केले  तर प्रस्ताविक सुनील वाघमारे यांनी केले तर आभार संपादक श्रीकांत कसबे  यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी  करणेसाठी , ,उपसंपादक विलास जगधने (सर)निमंत्रक (सदस्य जोशाबा ग्रुप)यांनी विशेष  परिश्रम घेतले.केली असून कार्यक्रम यशस्वी करणेसाठी  प्रा.रवि रणदिवे,जैनुद्दीन मुलाणी, शाम  कांबळे, धम्मपाल जाधव, अजित खिलारे  संदेश  कांबळे,  यांनी  विशेष  परिश्रम  घेतले 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close