Uncategorized
भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ यांचेवतीने रमाई जयंती साजरी



जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ वसंस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड यांचे मार्गदर्शनाखाली त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त लहान मुलांना शालेय साहित्य वही वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी रमामाता महिला मंडळातील सर्व महिला उपस्थित होत्या.



