Uncategorized

अनिलदादा सावंत यांचे प्रचारार्थ आज संपर्क दौरा व पदयात्रा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-252 पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार    अधिकृत उमेदवार सावंत अनिल सुभाष यांच्या प्रचारार्थ संपर्क दौरा व पदयात्रा

मंगळवार, दिनांक : 12 नोव्हेंबर 2024

सकाळी 8 ते दुपारी 1…..दामाजी चौक पुतळा – दत्तु गल्ली- नागणे गल्ली- खंडोबा गल्ली चांभार गल्ली – काझी गल्ली सराफ गल्ली- गैबीसाहेब दर्गा – पट्टणशेट्टी दुकान – मुरलीधर चौक हजारे गल्ली – होनमाने गल्ली – शिवाजी तालीम सनगर गल्ली शनिवार पेठ मेटकरी गल्ली – किल्ला भाग मारुतीचे पटांगणात सांगता सभा.

सायंकाळी

पाठखळ (5:00)- खुपसंगी (5:30) गोणेवाडी (6:00) शिरशी (6:30) जुनोनी (7:00) – जित्ती (7:30) खवे (8:00) सलगर खुर्द (8:30) शिवणगी (9:00)- येळगी (9:30)- सोड्डी (9:45)

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा 2024 मतदान : दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार असून 23नोव्हेंबर ला मतमोजणी होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close