Uncategorized
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक शिक्षकेतर संस्थाचालक पुरस्कार गौरव सोहळा संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर..
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक शिक्षकेतर संस्थाचालक पुरस्कार गौरव सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पंढरपूर शहरातील मोरारजी कानजी सभागृह येथे पार पडला.
यावेळी शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस जयवंत हक्के सर, राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके,मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,अप्पासाहेब करचे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, शशिकांत पाटील,नारायण गोवे,चंद्रकांत पवार, जितेंद्र टेंभुर्णीकर,बाबा चव्हाण,नगरसेवक नानासाहेब कदम,गणेश पिंपळनेरकर, संदीप रननवरे, राजेश काकडे इत्यादी उपस्थित होते.