Uncategorized
नगरसेवक संजय निंबाळकर मित्र मंडळाचे वतीने कर्मयोगी सुधाकर पंत यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली !

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-नगरसेवक संजय निंबाळकर मित्र मंडळाचे वतीने कर्मयोगी सुधाकर पंत यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
माजी सैनिक बाळासाहेब घळके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.. या प्रसंगी नगरसेवक संजय निंबाळकर,दतात्रेय शिरसट, संजय आडगळे,सौदागर भोसले, अमर गायकवाड, धनंजय निंबाळकर,हृषिकेश निंबाळकर,भैय्या कटके,माऊली निंबाळकर इ उपस्थित होते