Uncategorized

बौद्ध धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रचार व प्रसार करणेसाठी बाबासाहेबानी केलेल्या मार्गदर्शनास 100वर्ष पूर्ण

बौद्ध महासभेचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :- बार्शी या शहरात आयोजित कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 10/05/1924 रोजी बौद्ध व बहुजन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत बौद्ध धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रचार व प्रसार करणे यावर महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले होते.. या ऐतिहासिक महान दिनाला    शुक्रवार दिनांक 10/05/2024 रोजी   आज “100 वर्ष” पूर्ण झाले आहे. या निमित्त  भारतीय बौध्द महासभेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

आयोजित कार्यक्रमास भंते: बी सारिपुत्त, राष्ट्रीय सचिव:.एम.डी सरोदे गुरूजी, राष्ट्रीय सचिव: .ज्ञानदेव कांबळे गुरुजी, राज्य सचिव, डी.डी.सरोदे गुरूजी, राज्य उपाध्यक्षा:.धम्मरक्षिताताई कांबळे मॅडम, राज्य संघटक: शारदाताई गजभिये मॅडम, सोलापुर जिल्हाध्यक्ष (पुर्व) .आण्णासाहेब वाघमारे  तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष:(पश्चिम) . हनुमंत जगताप आदी उपस्थित होते.सोलापुर जिल्ह्य़ातील तसेच सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते. या कार्यक्रमास उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close