Uncategorized

आ. समाधान अवताडे यांचे पाठपुराव्यामुळे मराठा भवनाचा विषय मार्गी

 

Joshaba web news portal

Shrikant kasabe

पंढरपूर :-पंढरपुर नगपरिषद हद्दीतील गजानन महाराज मठ पाठीमागील म्हसोबा देवस्थान येथील साईट नं. ४५ क्षेत्र-६४०० ही जागा मराठा भवनासाठी मिळावी यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी रात्री 12.00 च्या वेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील आमदार समाधानदादा आवताडे  यांनी विधान भवनामध्ये विषय मांडून त्याच्या पाठपुरावा  केला. .

पंढरपूर शहरामध्ये लाखो भाविक श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात वारकरी संप्रदायामध्ये मराठा समाज हा अग्रणीय आहे. हा समाज वारी काळात लाखोंच्या संख्येने पंढरपूरात येत असतो. मराठा समाजाला सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणेसाठी स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे या समाजाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  त्यामुळे समाज भावनांची गरज आहे. गेल्या कार्तिकी वारीला  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  आले असता मराठा समाजासोबत झालेल्या चर्चा अंती पंढरपूर शहरात मराठा भवन होणेकरीता निधी देण्याचे आश्वासन दिले होते.   त्यात यश आले.त्यामुळे  प्रशासनाकडून मराठा भावनासाठी जागा उपलब्ध झाली व पाच कोटी रुपये निधी जाहीर करुन विषय मार्गी लावला.

 

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close