पंचायत समिती येथे संविधान दिन साजरा !


जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंचायत समिती येथे 26नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस व संविधानाच्या प्रतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उद्देशिकेचे वाचन कार्यक्रम उत्साहात पार पडला सदर प्रसंगी गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी भारतीय संविधान व संविधानाची मूल्य या विषयावर विचार व्यक्त केले यावेळी शहाजहान तांबोळी, कनिष्ठ प्रशासन , तसेच देविदास कसबे सचिव पश्चिम महाराष्ट्र लहुजी शक्ती सेना, रमेश कांबळे माजी नगरसेवक , जयसिंग मस्के जिल्हा उपप्रमुख, मुकुंद घाडगे तालुका उपप्रमुख, समाधान वायदंडे तालुका उपप्रमुख, शरद लोखंडे तालुका उपप्रमुख, तानाजी रणदिवे सामाजिक कार्यकर्ते, बाळासो वायदंडे तालुका संघटक, महेश गोडसे आरोग्य सेवक शाम नारनवरे आरोग्य सेवक,ज्ञानेश्वर साळुंखे, कनिष्ठ सहाय्यक,महेश वैद्य वरिष्ठ सहायक,दत्तात्रय गायकवाड कनिष्ठ सहाय्यक,प्रल्हाद मोरे कनिष्ठ सहाय्यक,राहुल डोईजोडे कनिष्ठ सहाय्यक,वैभव चिपडे औषध निर्माता,सोमनाथ वंजारी परिचर,दत्तात्रय लवटे वरिष्ठ सहाय्यक,नितिन भालके वाहनचालक,साधु जाधव परिचर,संगितराव परिचर,सविता कोळी परिचर,सुंदर नागटिळक कनिष्ठ सहाय्यक, शहाजी वायदंडे संपर्कप्रमुख, सुरज वायदंडे सहसचिव आदी मान्यवर उपस्थित होते.




