Uncategorized
भिम शक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त नुतन पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न
अध्यक्षपदी सुधीर सर्वगोड तर सचिवपदी सुमित माने यांची निवड

मंडळाचे आधारस्तंभ उमेश सर्वगोड
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील संत पेठ विभागांमधील भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ संतपेठ महापूर पंढरपुर आयोजित विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे तरी सन 2022-23 जंयती उत्सव समिती चे नुतन अध्यक्ष पदी सुधीर (लखन)सर्वगोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी अक्षय कदम, सुरज इंगळे,
कार्याध्यक्ष पदी मिलिंद सर्वगोड, खजिनदार पदी
आदित्य गावकरे,
तर सहखजिनदार पदी .आदित्य माने,
सचिव पदी .सुमित माने
यांची एकमतानी निवड करण्यात आली.आधारस्तंभ उमेश सर्वगोड यांचे मार्गदर्शानुसार विवीध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.