Uncategorized

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माणिकचंद वाघमारे यांचा सत्कार

 

माणिकचंद  व सुनील वाघमारे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-प्रबुद्ध परिवाराचे  मार्गदर्शक सुनील वाघमारे  यांचे  बंधू व शेतकरी  कामगार पक्षाचे  क्रियाशील कार्यकर्ते माणिकचंद ताराचंद वाघमारे यांची सांगोला कृषि उत्पन्न बाजार समिती,सांगोला ता. सांगोला जि.सोलापूरचे उपसभापतीपदी  नुकतीच  बिनविरोध निवड झाली त्याबद्दल    दि.२८/५/२०२३रोजी   अनवली ता. पंढरपूरचे ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सिद्धनाथ भोसले हस्ते सत्कार  सत्कार करणेत आला , यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, रमेश रणदिवे, चंद्रकांत भंडारे, दिगम्बर पाटील, वासुदेव खुणे, माजी सरपंच गजेंद्र शिंदे, महादेव माळी, यांचेसह  सुनील वाघमारे,सचिन शिंदे, सुहास भंडारे, विनायक गांजाळे, सिद्धनाथ भंडारे सर , विजय कुलकर्णी सर, लखन सूर्यवंशी, पिंटू भोसले,व मान्यवर उपस्तिथ होते.

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती,सांगोला जि.सोलापूरचे उपसभापतीपदी आमचे बंधू माणिकचंद ताराचंद वाघमारे यांची बिनविरोध निवड .२४/०५/२०२३रोजी झाली.त्याप्रसंगी जोशाबा टाईम्स चे  संपादक श्रीकांत कसबे, यांचे  हस्ते सत्कार करण्यात आला  यावेळी बाळासाहेब बनसोडे, सेवागिरी गोसावी, गौतम  सरतापे, सुनील वाघमारे  आदी  उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close