Uncategorized
बहुजन समाज पक्षाचे उमेदवार दत्ता वाडेकर यांचे प्रचारार्थ पदयात्रा व होम टु होम संपर्क


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-बहुजन समाज पार्टीचे, 252 पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील ,बसपा चे अधिकृत उमेदवार दत्ता रामचंद्र वाडेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा व होम टू होम संपर्क करण्यात येत आहे. त्यांचे सोबत बहुजन समाज पार्टी ,सोलापूर जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, विधानसभा अध्यक्ष सुरेश शिंदे , विधानसभा प्रभारी तानाजी आगावने , बामसेफ संयोजक गौतम साबळे , सर्व ओबीसी बंधू भगिनी तसेच बसपा चे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील कार्यकर्ते बंधू.

,”मतदार राजा जागा हो,
परिवर्तनाचा धागा हो!.
हा संदेश घेऊन कार्यकर्ते ,प्रचार करताना दिसून येत आहेत.



