Uncategorized
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिलदादा सावंत यांचे माजी आमदार रमेश कदम यांची प्रचार सभा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- 252पंढरपूर मंगळवेढा मतदार संघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिलदादा सावंत यांचे प्रचारासाठी माजी आमदार रमेश कदम यांची आज बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 ला संतपेठ येथे सायंकाळी 7वाजता प्रचार सभा होणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनिलदादा सावंत कडून करण्यात आले आहे.