Uncategorized
मारुती ज्ञानेश्वर सर्वगोड यांचे दुःखद निधन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर येथील मारुती ज्ञानेश्वर सर्वगोड (सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६२ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे.
गुरुवारी त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अनेक आप्त स्नेही व नागरिक उपस्थित होते.