भिमशक्ती सास्कृतिक बहुउद्देश्यीय सामाजिक संस्थेच्या वतिने डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यकारिणी जाहिर
अध्यक्ष- ऋषिकेश भोरकडे उपाध्यक्ष- यल्लापा कबाडे, नागेश खरात

अध्यक्ष.ऋषिकेश भोरकडे,
उपाध्यक्ष-यल्लापा कबाडे,
उपाध्यक्ष-नागेशं खरात
,सचिव बापु भोसले
, खजिनदार:- युवराज कांबळे,
कार्याध्यक्ष:- सागर शेजाळ,
प्रसिद्धी प्रमुख:- सिध्दार्थ गावकरे,
,सहसचिव:- अजय चंदनशिव
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्या बाबत भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था व मंडळ यांच्या वतीने बैठक घेण्यात आली, बैठक ही भिमशक्ती चौक येथे घेण्यात आला, बैठक ही गोतम भोरकडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळी मेळीत पार पडली, पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या, त्या वेळेस उपस्थित मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगोड चेअरमन, राहुल दादा मोरे, दत्ता चंदनशिवे, गणेश शिंदे सिध्दार्थ सरवदे, बाळासाहेब सर्वगोड, सचिन भोरकडे, श्रीकांत चंदनशिवे, अरुण सर्वगोड सर, उमेश वाघमारे, शिवाजी चंदनशिवे, अनिल पवार, नितिन वाघमारे, दिपक बनसोडे, निलेश जाधव इंजिनिअर, जितकुमार गावकरे, वैभव आलदर, रज्जाक तांबोळी , सागर गायकवाड, रोहन खरात, मंडळातील लहान थोर सदस्य, सभासद उपस्थित होते
यावेळी निवडलेली नुतन कार्यकारीणी …अध्यक्ष.ऋषिकेश भोरकडे, उपाध्यक्ष-यल्लापा कबाडे, नागेशं खरात,सचिव बापु भोसले, खजिनदार:- युवराज कांबळे,कार्याध्यक्ष:- सागर शेजाळ, प्रसिद्धी प्रमुख:- सिध्दार्थ गावकरे,लेझिम संघ प्रमुख:- महेंद्र कसबे, सहसचिव:- अजय चंदनशिवे
विवीध उपक्रमाद्वारे जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार असुन नुतन कार्यकारिणी चे अभिनंदन करण्यात आले आहे.