Uncategorized
माणिकचंद वाघमारे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी निवड झाले बद्दल सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल-
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत संचालक पदी माणिकचंद वाघमारे संगेवाडी यांची निवड झाली आहे त्याबद्दल माणिकचंद वाघमारे यांचा सत्कार वाघमारे परिवार व हितचिंतकाचे वतीने करण्यात आला यावेळी प्रबुद्ध परिवाराचे मार्गदर्शक सुनील वाघमारे, प्रा. शिवाजी वाघमारे (साहित्यिक ),, सा. जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, सा. युवा राष्ट्रचेतनाचे संपादक जैनुद्दीन मुलाणी, महादेव खुणे (माळी )सुहास भंडारे अनवली, मोतीचंद वाघमारे गुरुजी, शाहू वाघमारे आदी उपस्थित होते.