Uncategorized
नुतन मुख्याध्यापक बी जे कांबळे यांचा सन्मान
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-स. शा. लिगाडे विद्यालय अकोला( वा)ता .सांगोला या विद्यालयाचे नुतन मुख्याध्यापक म्हणून बी.जे.कांबळे सर यांची नेमणूक करण्यात आली. त्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आर.बी. केदार सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.