कॅनरा बँकेत ग्राहक दिन साजरा
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
(प्रतिनिधी) ग्राहक पंचायत आणी कॅनरा बँक संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन साजरा झाला .बुधवार २९डिसेंबर हा ग्राहक दिना निमित्त ग्राहकाच्या अडचणीत समजून त्या वर ग्राहक मेळावा भरवला होता.बँकेचे व्यवस्थापक जांभूळकर साहेबानी सगळ्याचे स्वागत केले.प्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरवात झाली.अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक अध्यक्ष शशिकांत हरिदास,तालुका अध्यक्ष अण्णा ऐतवाडकर,निकते साहेब,अल्लापूरकर माजी नगरसेवक , पंढरपुर तिर्थक्षेत्र विकास आघाडी चे अध्यक्ष सुधीर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.,.ग्राहकांच्या प्रश्नांस सर्व अधिकारी वर्गानी मुद्देसूद उत्तर दिली. कॅनरा बँकेचे अधिकारी मोहन दडस.सचिन कार्नेकरं सर,सर्व कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.बँकेचे atm हॅन्डल कसे करावे या विषयी अनमोल मार्गदर्शन केले .चहापान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
ji