
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- रमाबाई आंबेडकर सार्वजनिक वाचनालय पिराची कुरोली येथे ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीस संविधान दिनानिमित्त संविधान प्रतिमेचे पुजन करुन संविधानाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डिएसएसचे प्रदेशाध्यक्ष दिलिपराव देवकुळे यांचे हे होते..नंतर श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार प्र ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले यामध्ये६५लोकांनी नोंदणी केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक चंदनशिवे(रिपाई प.म.संघटन सचिव)काकासाहेब बुरांडे(शिवसेना शहर संघटक)सिध्देश्वर बागडे,गोरखमहाराज लोंढे,संजय खराडे(ग्राहक प्रबोधन समिती)औदूंबर कांबळे,सरपंच नजिर शेख,उपसरपंच रणजीत लामकाने,गा.पं.सदस्य महादेव सोनवले,कुलदीप सोनवले,अनिल लोखंडे, सुनिल सोनवले,हनुमंत सावंत,शहाजी शिंदे,तानाजी कांबळे, विजय सोनवले,प्रकाश डुबल,वंदना बाबर,रुपाली सोनवले,आदी उपस्थित होते.मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. डाँ. रमेश खरात यांनी सर्वांचे आभार मानले.व कार्यक्रमाची सांगता झाली.