भिमशक्ती सांस्कृतिक व रमामाता महिला मंडळाचे वतिने कँडल मार्च रँली
डाँ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महीला मंडळ संतपेठ पंढरपूर यांच्या वतिने कॅडल मार्च रॅली काढण्यात आली त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली त्या वेळी सोनकांबळे साहेब यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. डाँ. बाबासाहेबां आंबेडकर स्मारक येथे कँडल मार्च रँलीची सांगता झाली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड, आधारस्तंभ राहुलदादा मोरे,रिपाईचे शहराध्यक्ष संतोष पवार ,शिवाजी चंदनशिवे, गणेश शिंदे ,सिध्दार्थ सरवदे, दत्त चंदनशिवे, अरुण सर्वगोड सर ,आण्णा कांबळे, अमर फरतडे, धम्मपाल जाधव , अनिल वाघमारे, सुमित पवारस रोहन खरात, नवनाथ गायकवाड, लखन लामकाने ,रविंद्र सर्वगोड ,अजय चंदनशिवे, सोनु आठवले ,युवराज कांबळे, प्रदिप रणदिवे ,ऋशी भोरकडे, दिपक बनसोडे ,किशोर के के ,नितिन वाघमारे, तुषार मोरे, विजय कबाडे ,बाळासाहेब सर्वगोड ,ज्ञानेश्वर ढवळे, सुहास कदम ,मुजिप जमादार ,लखन सर्वगोड, बंटी जाधव व मंडळातील सदस्य उपस्थित होते
रमामाता महीला मंडळातील सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या.