पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने शिवजयंती साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
मिरज:-पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने मिरज येथील समता नगर शाखेच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महापालिका क्षेत्र अध्यक्षा सौ. ज्योती गोकाक यांच्या हस्ते शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी मीनाक्षी आवळे अनिता गोकाक इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ———-
पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना सातारा जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाअध्यक्ष किशोर साठे, शंकर गस्ते ,अजय साठे व रामचंद्र चव्हाण
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस अभिवादन करताना जिल्हा उपाध्यक्ष खंडू कांबळे मिरज तालुका कार्याध्यक्ष सचिन साठे इत्यादी