Uncategorized

सरकोली निसर्ग सौन्दर्य पर्यटन स्थळ

पद, प्रतिष्ठा, पैसा या माध्यमातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा निसर्ग सौंदर्याचे, वृक्ष संगोपन,पशु पक्षी कीटक यांची केलेली सेवा आनंदाचे शिखर निर्माण करतात

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

आज दि 25-12-25 रोजी सरकोली ता पंढरपूर कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर स्मृतीसेष सिनाई योगा गार्डनच्या भिंतीवर अवजड दगड रचून भिंत लेवल करून घेतली.आदरणीय गायकवाड इंजिनिअर बंधूनी पर्यटन स्थळावर फेरफटका मारला.त्यांचे वडील विलास किसन गायकवाड यांच्या मदतीने  मारुती बाल बगीचा तयार केला आहे.त्याचे राहिलेले काम लवकरच पूर्ण करून घेऊ असे सांगितले.गावातिल श्री पिर देवस्थानच्या पाठीमागे पुर्वीचे धान्य ठेवायचे अंबर सापडले आहे..पर्यटन स्थळावर निस्वार्थी भावनेने केलेले परिश्रम शरिरातील उर्जा विकास करतात आनंदाचे डोह निर्माण करतात.असे निसर्ग सौंदर्याचे, वृक्ष संवर्धन व पशु पक्षी आणि किटक यांची सेवा करण्याचे भाग्य क्वचितच मिळते.
सरकोली पर्यटन स्थळावर आपणास आणखी पन्नास प्रेक्षणीय पाॅइंट/स्थळे दानशूर दात्यांचे सहकार्याने त्यांच्या नावाने तयार करावयाची आहेत.


ज्यांना या मध्ये आवड असेल व त्यांचे किंवा त्यांच्या प्रिय व्यक्तीचे नाव अजरामर राहण्यासाठी आमचे सेवकाशी संपर्क साधावा ही विनंती.
सेवेसाठी विलास श्रीरंग भोसले मा पोलीस अंमलदार 9923433535.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close