Uncategorized

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तिर्थक्षेत्र विकास आघाडी विजयी करा :आ. राजू खरे.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर प्रतिनिधी – तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्र. १४ अ.मधील शैलजा बाळासाहेब कसबे, व मधील सुधाकर रामदास बंद पट्टे यांच्या प्रचारार्थ   आयोजीत कॉर्नर प्रचार सभेत  मोहोळ मतदार संघांचे  परंतु प्रभाग 14चे रहिवासी आमदार राजू खरे म्हणाले की पंढरपूर शहरातील विकास कामासाठी तिर्थक्षेत्र विकास आघाडीला मतदान करण्याचे आव्हान केले- यावेळी आ.राजू खरे म्हणाले लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, चालू असणारी गुंडगिरी तानाशाही प्रवृत्ती नष्ट करण्याचे आव्हान केले. पंढरपूर नगरपालिकेच्या विकास कामाकरिता करिता लागणारा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून लागणारा आर्थिक निधी मिळविण्यासाठी  मी आग्रही राहणार आहे. विरोधकांच्या फसव्या अफवांना कोणही बळू पडू नये. नगराध्यपदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके या माझ्या बहिण व भागरथ भालके यांच्या पाठीमागे थोरल्या भावाप्रमाणे उभा राहणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकांनी सत्तेचा गैरवापर करून शहरातील महत्वाच्या जागी आरक्षण टाकून जागा बळकवण्यात आल्या आहेत. पक्षातील गटबाजीमुळे आपला हक्काचा माणूस भगिरथ भालके आमदार होणास अडथळा निर्माण झाला अनिल सावंत विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढल्याचा निर्णय घेण्यास गडबड केल्यामुळे आपल्यावर हि वेळ आली असल्याचे आ,राजू खरे यांनी सांगितले यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमदेवार भगिरथ भालके, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत,शिंदे सेना नेते साईनाथ अभंगराव माजी प्राचार्य सुदाम गायकवाड, यांच्यासह मतरार महिला नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close