Uncategorized

भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या नैत्रशिबिरातील ३८जण शस्त्रक्रियेसाठी रवाना

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ यांच्या वतीने दि.4 जानेवारी 2022 रोजी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिरात  तपासणी दरम्यान संतपेठ महापूर चाळ परिसरातील एकूण 38 पेशंट चे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्या सर्व पेशंटना आज पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात करता सर्व महत्वाची माहिती देऊन पाठविण्यात आले.
यावेळी नेत्र केंद्र चे डॉ .देसाई  , डॉ.कांबळे, आधारस्तंभ उमेश सर्वगोड, सुधीर सर्वगोड, गणेश घंटी , .सुमित माने ,आदित्य गावकरे, आदित्य माने व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते..

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close