Uncategorized

भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

 

पंढरपूर :-भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ यांच्या वतिने 10मार्च रोजी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले स्मृतिदिनानिमित्त  त्यांचे प्रतिमेस विनम्र अभिवादन करून प्रतिमेचे पूजन जयश्री वाघमारे व ज्योती चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी रमामाता महिला मंडळातील अध्यक्ष :- पौर्णिमा जाधव,उपाध्यक्ष :- वंदना कुटे, खजिनदार:- उषा गायकवाड,सचिव. :- छाया गावकरे,कार्याध्यक्ष:- श्रद्धा माने  यांचेसह मीरा भोरकडे, उनता कदम, रुक्मिणी सावंत, ज्योती सर्वगोड, उज्वला मोरे, विज्ञा पवार, बेबी सरवदे, ज्योती चंदनशिवे, वैष्णवी कदम, प्रिया माने, रुपाली माने, पुष्पा सर्वगोड, सपना माने, रिया माने, रुबीना मुलाणी, जन्नत मुलाणी, वैशाली बनसोडे, रंजना देवमारे, आरती भोरकडे, सुजाता भोरकडे, कोमल भोरकडे, सुषमा कांबळे, राखी चंदनशिवे, दिपाली सर्वगोड, लता कांबळे, निलावती गावकरे, महानंदा सुर्यगंध, क्रांती सुर्यगंध, कान्होपात्रा सर्वगोड, शीला शेंडगे. महिला सदस्य उपस्थित होत्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close