Uncategorized
राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांचे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
- -श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राष्ट्रपिता म.जोतिबा फुले यांचा स्मृतिदिनानिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच,पंढरपूर यांचेवतीने दि.२८नोव्हेंबर२०२४ वार-गुरुवार रोजी सकाळी १०-३०वाजता म.जोतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवान करण्यात आले
यावेळी अध्यक्ष सुनील वाघमारे, खजिनदार दादासाहेब दोडके सर, सल्लागार आर पी कांबळे, श्रीकांत कसबे, सदस्य सेवागिरी गोसावी आदी उपस्थित होते.