Uncategorized
राजमाता जिजाऊ यांचे नियोजित स्मारकाचे भूमिपूजन संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्मारक भूमिपूजन समारंभ श्रीमती डॉ ज्योतीताई मेटे यांच्या शुभहस्ते व माजी आ.प्रशात परिचारक ,प्रा शिवाजीराव सावंत,डॉ सौ प्रणिताताई भालके, अभिजित आबा पाटील,सौ साधनाताई भोसले, युवराज पाटील, सतिश मुळे, रिपाई नेते सुनिल सर्वगोड, प्रांताधिकारी सुनील इथापे , अमित लिमकर , मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सुभाष दादा भोसले,दिपक वाडदेकर, नागेश भोसले,स्वागत कदम, नागेश यादव, RPI,संतोष पवार, सुनिल वाघमारे,सौ.वर्षाताई शिंदे, सौ.प्रणिताताई घाडगे, सौ. अनिताताई पवार, नगरसेविका सारिकाताई साबळे, शुभांगी ताई भोईटे,इ मान्यवर उपस्थितीत होते प्रस्तावना किरण घाडगे यांनी केली आभार विनोद लटके यांनी मानले.