Uncategorized

जोशाबा टाईम्सचा 15वर्धापन 8सप्टेंबर रोजी संपन्न!

विविध क्षेत्रातील मान्यवारांचा पुरस्कार  देऊन गौरव

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर :- जोशाबा टाईम्सचा 15वर्धापन 8 सप्टेंबरला रोजी विठ्ठल इन सभागृह पंढरपूर येथे सकाळी 10-30  तें 3वाजेपर्यंत संपन्न झाला.विविध क्षेत्रातील मान्यवारांना जीवन गौरव, मरणोत्तर जीवन गौरव, सद्भावना, व प्रेरणा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात येणार आले.कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. सुभाष वाघमारे, प्रबुद्ध परिवार, उमरगा, यांचे हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर हें होतें.

उदघाटक प्रा. सुभाष वाघमारे, प्रबुद्ध परिवार उमरगा मार्गदर्शन करीत असतानाच क्षण

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे,  राजेंद्र पाराध्ये सर (मा. प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर )ऍड. राजश्री गाडे, अनिता सर्वगोड माजी नगरसेविका, डॉ. मंदार सोनवणे,  सुनील वाळूजकर उप मुख्याधिकारी न. पा. पंढरपूर, निशिकांत परचंडराव  मुख्याधिकारी नागपालिका शिराळा, डॉ. बी के धोत्रे,(माजी वैद्यकीय अधिकारी )डॉ. सुरज तंटक,ऍड. अखिलेश वेळापुरे, संदीप रणदिवे वनधिकारी यवतमाळ,एल. एस. सोनकांबळे, आर. पी. कांबळे, अशोक आगावणे (सोलापूर )युवराज पवार (सोलापूर )वामनतात्या बंदपट्टे माजी नगराध्यक्ष पंढरपूर,   नंदकुमार वाघमारे (मुख्याध्यापक गौतम विद्यालय पंढरपूर )डी. राज सर्वगोड माजी नगरसेवक,रामेश्वर सातपुते, सुजित सर्वगोड माजी नगरसेवक, संजय निंबाळकर माजी नगरसेवक, बजरंग देवामारे, उमेश पवार, माजी नगरसेवक,ऍड. किर्तीपाल सर्वगोड (शहराध्यक्ष, रिपाई अ )संतोष सर्वगोड (माजी चेअरमन न. पा. सोसायटी )आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवारीस मान्यवरांचे हस्ते महापुरुषांचे प्रतिमेस पुष्पहार  अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवातीस सामुदायिक संविधान उद्देशीकिचे सामुदायिक वाचन करण्यात आले..

त्यानंतर पुरस्कार वितरण करण्यात आले.

सद्भवना पुरस्कार


कलाडॉ. किर्तीपाल गायकवाड  (प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर,)यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन प्रा. सुभाष वाघमारे उमरगा संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

क्रीडाप्रांजली मोतीचंद वाघमारे (अंतरराज्यस्तरीय टायक्वाडो खेळाडू )संगेवाडी सांगोला,यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर, यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे,मोतीचंद वाघमारे

साहित्यजयराज खुणे उस्मानाबाद,यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , माजी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये सर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

विधिज्ञऍड. विनायक सरवळे पंढरपूर,यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , युवराज पवार  सामाजिक कार्यकर्ते सोलापूर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

वैद्यकीय -डॉ. पंकज गायकवाड (भुलतज्ञ AMI राज्य सदस्य )पंढरपूर,यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देवून अशोक आगावणे,जेष्ठ कार्यकर्ते सोलापूर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

अभियंतागिरीष वाघमारे पंढरपूर (जि. प. उपाभियंतामंगळवेढा ),यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , संदीप रणदिवे (वनधिकारी ) उमेश अधटराव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

प्रशासकीय- रत्नरंजन गायकवाड, कराड,


शैक्षणिक -प्राचार्य औदुंबर जाधव (संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा), यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन  डॉ. मंदार सोनवणे, डॉ. सुरज तंटक  यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

सामाजिक –विजयकुमार कांबळे (राज्य कार्याध्यक्ष दलित स्वयंसेवक संघ पुणे,)यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन     निशिकांत परचंडराव मुख्याधिकारी नगरपरिषद शिराळा,सत्यवान किर्ते माजी अभियंता पंतप्रधान ग्रामसडक योजना यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

पत्रकारिता –गौतम भंडारे,  (संपादक सा. बंडखोर )अकलूज,यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन  डॉ. बी. के. धोत्रे, डी राज सर्वगोड यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

उद्योजकसुभाष काटे(मंडप व्यवसायिक )पंढरपूर,यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन एल. एस. सोनकांबळे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

कामगारधम्मपाल जाधव पंढरपूर (प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव )यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन ऍड. अखिलेश वेळापुरे व सुजित सर्वगोड यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे
                  प्रेरणा पुरस्कार


जितेंद्र बनसोडे पंढरपूर(प. महाराष्ट्र सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,पंढरपूर) यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , वामनतात्या बंदपट्टे  माजी नगराध्यक्ष यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. (चिरंजीव  सूजय बनसोडे यांनी स्वीकाराला )सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे, प्रेरणा वायदंडे


अंबादास वायदंडे, (माजी नगरसेवक )पंढरपूर यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , देऊन प्रा. सुभाष वाघमारे उमरगा  यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे, प्रेरणा वायदंडे
..             जीवन गौरव पुरस्कार 


अरुण दत्तात्रय शिंदे पंढरपूर यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , बा. ना. धांडोरे जेष्ठ साहित्यिक व रामेश्वर सातपुते यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

जीवन गौरव पुरस्कार


ऍड.रावसाहेब मोहन श्रीरामपूर (चळवळीचे अभ्यासक व मार्गदर्शक )यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

मरणोत्तर जीवन गौरव

दिवंगत महादेव भालेराव, माजी नगरसेवक यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहिर झाला तो पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती उज्वलाताई भालेराव माजी नागराध्यक्षा पंढरपूर  यांनी स्वीकारला. ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे व माजी नगरसेविका अनिता सर्वगोड यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

 मरणोत्तर जीवन गौरव

दिवंगत मारुती धोंडिबा खिलारे पाठखळ ता. मंगळवेढा यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहिर झाला तो पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती शांताताई  खिलारे पाठखळ ता मंगळवेढा यांनीस्वीकारला.ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प, देऊन , ऍड. राजश्री गाडे (अधीक्षकां नवरंगे बालकाश्रम  पंढरपूर )यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे,  खिलारे सो यांच्या कन्या वर्षा साळवे पुणे 


सुमित सुरेश रणदिवे, MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन बालप्रकल्प अधिकारी वर्ग 1, म्हणुन निवड झाली त्याबद्दल यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन सामाजिक कार्यकर्ते  सेवागिरी गोसावी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

डॉ. सोनाली सुनील रणदिवे, MBBS (रशिया )ही वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा उत्तीर्ण  झाली त्याबद्दल तिचे वडील सुनील रणदिवे व आई कमल रणदिवे यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन जेष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजीराव वाघमारे  यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

डॉ. बुद्धिराज सतीश तुपारे, MS पुणे  ही वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा उत्तीर्ण झाले बद्दल वडील सतीश  तुपारे व आई संध्या तुपारे यांचा जेष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजीराव वाघमारे सर यांचे हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे सुनील रणदिवे सर 

डॉ. प्रतीक्षा भास्कर कांबळे  (BDS) पंढरपूर  यश प्राप्त केल्याबद्दल , आई व वडील भास्कर कांबळे सर  यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन अनिता सर्वगोड नगरसेविका यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

यावेळी सेवानिवृत्त मान्यवरांचाही सत्कार करण्यात

. सत्यवान किर्ते (अभियंता पंतप्रधान ग्रामीण सडक योजना) ,यांचा  सेवानिवृत्त झालेबद्दल , सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे यांचे हस्ते करण्यात आला.

विलास जगधने सर गौतम विद्यालय पंढरपूर हें सेवानिवृत्त झालेबद्दल त्यांचा व पत्नी ज्योतीताई यांचा , सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन   संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे यांनी सत्कार केला.

भारत खिलारे मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी विद्यालय मुंढेवाडी ,यांचा  सेवानिवृत्त झालेबद्दल  ट्रॉफी , सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन   जैनुद्दीन मुलाणी संपादक युवा राष्ट्र चेतना यांचे हस्ते करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

.. पांडुरंग कृष्णा माने मुख्याध्यापक( जि. प. शाळा कान्हापुरी) पंढरपूर हें सेवानिवृत्त झालेबद्दल त्यांचा, ट्रॉफी , सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प,  देऊन  आर. पी. कांबळे, जमीर शेख यांचे हस्ते करण्यात आला. सोबत संपादक श्रीकांत कसबे, निमंत्रक सुनील वाघमारे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनबा वाघमारे, यांनी केला तर पुरस्कर्त्याचा परिचय चंद्रकांत सातपुते यांनी दिला, प्रस्ताविक सुनील वाघमारे यांनी केले तर आभार संपादक श्रीकांत कसबे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी नानासाहेब लोखंडे, संदेश कांबळे, विशाल तुपसौन्दर, अजित खिलारे , अनिल पाटोळे,,कृष्णा वाघमारे कबीर देवकुळे, रवी सर्वगोड, भारत लोखंडे सर,सेवागिरी गोसावी, संजय लोटके आदिनी परिश्रम घेतले

पाहुण्यांचे व पुरस्कार प्राप्त गुणवंताचे स्वागत अंध कलावंत सतीश वाघमारे सोलापूर यांनी ढोलकी वाजवून केले.

प्रतीक्षा चांदणे पुणे हिने माता रमाई वर गीत सादर केले

, डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी प्रबुद्ध गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close