Uncategorized
रोटरी क्लब पंढरपूर यांच्यातर्फे गौतम विद्यालयातील विध्यार्थिनींना सायकल वाटप

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-रोटरी क्लब पंढरपूर यांच्यातर्फे सायकल बँक योजने अंतर्गत गौतम विद्यालयातील कु. प्रज्ञा कसबे , कु. दिव्या पाटोळे कु.प्रज्ञा माने, कु. अंबिका सावंत, कु.अक्षरा लोंढे यांना रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.आनंद गोसावी रो.भारत ढोबळे साहेब,रो. डॉक्टर सतीश सादिगले यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आल्या.यावेळी गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे उपस्थित होते त्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.