पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक इतर पक्षासह अपक्ष १७ उमेदवारांनी घेतली ११५३५ मते
भाजप व राष्ट्रवादी चे उमेदवार लाखाचे पुढे बाकीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
:पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची झाली असुन भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार भगिरथ भालके यांच्या पेक्षा ३७३३मते जास्त घेऊन विजयी झाले.या निवडणुकीत उभा राहिलेल्या इतर उमेदवारांना११५३५मते मिळाली.व अनामत रक्कम जप्त झाली.
खालील उमेदवारांना पोस्टल मतासह मिळणारी एकुण मते पुढील प्रमाणे
१) समाधान आवताडे -भारतीय जनता पक्ष-१,०९३९०
२)भगिरथ भालके-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-१,०५७१७
३)सिध्देश्वर आवारे-बिएमपी-४६८
४)शैलाताई गोडसे-बहुजन विकास आघाडी-१६०७
५)बिराप्पा मोटे-वंचित बहुजन आघाडी-११९६
६)संजय माने-एमव्हीए-२७२
राजाराम भोसले-बळीराजा पार्टी-६९
७)सचिन शिंदे-स्वाभिमानी शेतकरी संघटना-११२७
९)सिताराम सोनवले-बहुजन मुक्ती पार्टी-१३६
१०)अभिजित बिचुकले-अपक्ष-१३७
११)सिध्देश्वर आवताडे-अपक्ष-१९५५
१२)कपिल कोळी-अपक्ष-९४
१३)सुदर्शन खंदारे-अपक्ष-११४
१४)नागेश पवार-अपक्ष-२०६
१५)बिरुदेव पापरे-अपक्ष-४१२
१६)संतोष माने-अपक्ष-७२९
१७)सुदर्शन मसुरे-अपक्ष-८४९
१८)सुरेश गोरे-अपक्ष-७६८
१९)संदिप खरात-अपक्ष-५००
२०)नोटा—५९९
एकुण मतदान२,२७,४२१ मतदान झाले होते.निकाल जाहीर केले नंतर विजयी उमेदवार समाधान आवताडे यांना निवडणूक निर्वाचन अधिकारी गजानन गुरव यांनी प्रमाणपत्र दिले.यावेळी खा.रणजीतसिंह निंबाळकर आ.प्रशांतराव परिचारक उपस्थित होते.