Uncategorized

पंढरपुरात राजर्षी शाहू छत्रपतींची जयंती उत्सहात साजरी !

शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व बहूजनानी एकत्र येण्याचे आवहान

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जयंती पंढरपूर येथिल “राजर्षी शाहू काॅर्नर” येथे सर्व बहुजन समाज संघटनाच्या व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.याप्रसंगी उपस्थितीत राहून महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.व राजर्षी शाहू छत्रपतींचे पंढरपूर तालुक्यातील बहुजन समाजावर असणार्‍या उपकाराची जाणिव करुन दिली व या उपकारातून उतराई होण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा पंढरपूरात उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,संस्थापक        अमरजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष लखनराज थिटे,अँड.अखिलेश वेळापुरे,वंचित बहूजन आघाडीचे माजी राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे,साप्ता.जोशाबा टाईम्स् चे श्रीकांत कसबे,काॅंग्रेस आय पक्षाचे शंकर सुरवसे,आर पी आयचे माजी शहराध्यक्ष संजय सावंत,नगरसेवक सुनिल डोंबे,बारा बलूते संघटनेचे किशोर भोसले,माजी नगरसेवक रमेश कांबळे,अनिल पलसांडे संभाजी ब्रिगेडचे प.महाराष्ट्र अध्यक्ष किरणराज घाडगे,शहराध्यक्ष स्वागत कदम,मिलिंद भोसले,मच्छिंद्र सावंत सर,पिंटू भोसले,किशोर बिचुकले,दिपक पालसांडे,विरेंद्र कांबळे,आदीनाथ शिंदे,संजय आशोक घोडके,नितीन पालसांडे, अभिजीत पालसांडे, सनी पालसांडे, पप्पू उळागड्डे,संजय सातपुते, माणिक गायकवाड़ यांच्यासह बहुजन समाजातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त उपस्थितींना जिलेबीचे वाटप करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close