Uncategorized

भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ पदाधिकारी यांची निवड

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ पंढरपुर यांच्या वतीने विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वी जयंती  आधारस्तंभ – आयु.उमेश सर्वगोड  यांचे मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार असुन यानिमित्त सन २०२४ – २५ साल चे नुतन पदाधिकारी यांची निवड पुढील प्रमाणे करण्यात आली.

अध्यक्षआयु.राजेश (भैय्या) माने,उपाध्यक्ष – आयु. साहील शेट्टी ,आयु.संविधान चव्हाण,सचिव – आयु.आभिषेक फडतरे खजिनदार – आयु.शेखर शिवशरण कार्याध्यक्ष – आयु.मिलिंद सर्वगोड मिरवणुक प्रमुख – आयु.धनंजय सर्वगोड, आयु.रज्जाक तांबोळी लेझीम प्रमुख – आयु.धम्मप्रकाश गावकरे,आयु.कृणाल खरात,यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close