Uncategorized
फुले, शाहू आंबेडकर विचारमंचाचे वतीने राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिवादन !

- जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राष्ट्रपिता क्रांतिबा महात्मा जोतीराव तथा तात्यासाहेब फुले यांच्या स्मृतीस पंढरपूर फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष .सुनिल वाघमारे,उपाध्यक्ष ऍड.किर्तीपाल सर्वगोड,सह सचीव ऍड.किशोर खिलारे,खजिनदार दादासाहेब दोडके सर,डाॅ सिकंदर ढवळे सर,समता सैनिक प्रमुख सागर शेजाळ, अशोक गायकवाड सल्लागार .एल एस सोनकांबळे,श्रीकांत कसबे, विशाल वाघमारे, अमित शशिकांत कसबे हें उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा जोतिराम फुले स्मृतिदिनानिम्मित 3डिसेंबर रोजी सकाळी 11वाजता ब्रम्हणी कसब, व गुलामगिरी याविषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे होणार असल्याची माहिती अध्यक्ष सुनील वाघमारे यांनी दिली.



