शिवधर्म एक चर्चा 2002 ” पुस्तकाचे प्रकाशन 20 आक्टोबर रोजी होणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच पंढरपूर आयोजित, एल. एस. सोनकांबळे (निवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी) संपादित”शिवधर्म एक चर्चा 2002 ” या पुस्तकाचे प्रकाशन 20आक्टोबर रोजी सायं. ५ वा.डॉ. श्रीमंत कोकाटे इतिहासकार, पुणे यांचे हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. एम. डी. शिंदे सोलापूर, एम. एन. गायकवाड कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ, पंढरपूर, इंद्रजित घुले शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा ,अमरजित पाटील जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा हॆ उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनिल वाघमारे अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर हॆ असणार आहेत.

हॉटेल विठ्ठल इन जुन्या एस. टी. स्टँड समोर, पंढरपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थितीत रहावे असे आवाहन अॅड. किर्तीपाल सर्वगोड,भालचंद्र कांबळे,सचिव जितेंद्र बनसोडे,सहसचिव अॅड. किशोर खिलारे,खजिनदार दादासाहेब दोडके सर,सहखजिनदार डॉ. सिकंदर ढवळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.




