भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर शहराध्यक्ष राहुल सर्वगोड यांची निवड
पळशी ग्राम शाखा अध्यक्ष चंदू इंगळे,गार्डी ग्राम शाखा अध्यक्ष बापूराव हरिबा कांबळे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-
20 ऑगस्ट 2023 रोजी तालुकाध्यक्ष समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे सरचिटणीस- कृष्णा सर्वगोड, संस्कार उपाध्यक्ष सेनापती गावकरे, संघटक सोमनाथ गायकवाड ऑडिटर प्रथमेश सर्वगोड यावेळेस प्रमुख उपस्थिती विलास जगधने सोलापुर जिल्हा ( पश्चिम) उपाध्यक्ष, हणमंत बंगाळे सोलापुर जिल्हा ( पश्चिम) कोषाध्यक्ष , जितेंद्र आठवले माजी शहराध्यक्ष, आर. वाय. सुरवसे, गौतम धनवडे पंढरपूर कोषाध्यक्ष, पांडुरंग कांबळे तालुका संघटक नितीन साळवे कार्यालयीन सचिव, अंकुश वाघमारे पर्यटन सचिव उपस्थितीत होते.
भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा पळशी कार्यकारिणी निवड निवड
यावेळी भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा पळशी कार्यकारिणी निवड करण्यात आली पळशी ग्राम शाखा अध्यक्ष चंदू इंगळे, सरचिटणीस प्रवीण वाघमारे,कोषाध्यक्ष अमोल वाघमारे,संरक्षण उपाध्यक्ष कांतीलाल वाघमारे,संस्कार उपाध्यक्ष तेजस धाईजे,पर्यटन उपाध्यक्ष रोहन खरे, संरक्षण सचिव संदीप वाघमारे,संस्कार सचिव शंकर इंगळे,पर्यटन सचिव महेश वाघमारे, संघटक – रोहित वाघमारे,शरद वाघमारे,बापू वाघमारे, पप्पू सोनवणे, सुरेश सावळे, सचिन सावळे, सचिन वाघमारे, आकाश वाघमारे
भारतीय बौद्ध महासभा गार्डी ग्राम शाखा अध्यक्ष बापूराव हरिबा कांबळे यांची निवड करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आर.वाय सुरवसे यांनी केले व भारतीय बौद्ध महासभेचे आचारसंहिता विषयी सविस्तर माहिती दिली जितेंद्र आठवले यांनी नूतन कार्यकारणी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौतम धनवले यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.