Uncategorized
सा. जोशाबा टाईम्स च्या..राष्ट्रपिता महात्मा फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक २०२३”चे प्रकाशन संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सा.जोशाबा टाईम्सचा “राष्ट्रपिता महात्मा फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक २०२३”चे प्रकाशन विवेक वर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये सर यांचे हस्ते व जेष्ठ साहित्यिक “जडण घडणकार”प्रा.शिवाजी वाघमारे सर यांचे अध्यतेखाली डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथे संपन्न झाला. प्रबुध्द परिवाराचे मार्गदर्शक सुनिल वाघमारे,जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे,युवा राष्ट्रचेतनाचे संपादक जैनुद्दीन मुलाणी,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सेवागारी गोसावी,अंकुश शेंबडे व इतरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.