Uncategorized
भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व संतोष सर्वगोड मित्र परिवार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
मुस्लिम बांधवांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व संतोष सर्वगोड मित्र परिवार यांच्या विद्यमाने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली प्रतीमेचे पुजन इसाक सय्यद ताजोद्दिन सय्यद रशिद भैय्या मुलाणी प्रशांत खलिपे किशोर भाऊ खिलारे दत्ता कांबळे सर नाथा यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संतोष देवमारे अर्जुन देवमारे बाळासाहेब सासवडकर रमेश सासवडकर बाळासाहेब देवमारे. धर्मपाल जाधव राजरत्न भोरकडे ज्ञानेश्वर ढवळे रवि सर्वगोड इंद्रजित सर्वगोड ऋषिकेश भोरकडे बापू भोसले लखन लामकाने सिद्धार्थ सरवदे शाम वाघमोडे योगीराज माने धनंजय गावकरे लखन सर्वगोड बाबासाहेब चंदनशिवेआदी उपस्थित होते.