Uncategorized

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापारिनिर्वाण  दिनानिमित्त सुशीलकुमार देगलूरकर मित्र मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबीर !

 

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

देगलूर:-सुशीलकुमार देगलूरकर मित्र मंडळ यांचेवतिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पूर्णाकृती पुतळा)स्मारक देगलूर येथे सकाळी10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व रक्तदात्यानी रक्तदान करून महामानवास अभिवादन करावे असे आवाहन सुशीलकुमार देगलूरकर मित्र मंडळ यांचेवतिने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close