Uncategorized
पंढरपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंंढरपूर:- पंढरपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी पक्षाला नव्या उंचीवर नेण्याकरिता वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष- श्रध्देय ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे आदेशाने व युवा प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांचे मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडीच्या पहिल्या शाखेचे उदघाटन रविवार ,दिनांक 14/8/2022 रोजी मौजे तावशी ता. पंढरपूर येथे मोठ्या थाटामाटाने करण्यात आले. सदरवेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमोल कुंभार (उपसरपंच ग्रा.प. तावशी) यांनी स्थान भूषविले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा संघटक – श्री लिंगेश्वर सरवदे , वंचित बहुजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष- सचिन तुपलोंढे, तालुका महासचिव- दाजी सातपुते, तालुका उपाध्यक्ष- संभाजी सप्ताळ, तालुका सहसचिव- समाधान गायकवाड, तालुका सल्लागार- ऍड. सुदत्त दंदाडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख – हर्षल जाधव, तालुका उपाध्यक्ष- शंकर कांबळे , वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष- बिराप्पा मोटे, जिल्हा उपाध्यक्ष- रवी सर्वगोड, तालुका अध्यक्ष – अंकुश शेंबडे, महासचिव- विनोद तोरणे, शहराध्यक्ष- राजाभाऊ शिंदे, महासचिव-सुनील दंदाडे, माजी तालुका महासचिव – गणेश गायकवाड,माजी तालुका सचिव – प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली . वंचित बहुजन युवा आघाडी या शाखेचे नूतन पदाधिकारी म्हणून शाखा अध्यक्ष – कृष्णा सातपुते , शाखा उपाध्यक्ष – उपाध्यक्ष मोहन सातपुते , सचिव- मुकेश सातपुते, महासचिव – पांडुरंग सातपुते, शाखा संघटक – नितीन सातपुते, सल्लागार- पतंग वाघमारे, सदस्य – वैभव सातपुते, भावेश गायकवाड, विकास सातपुते, तुकाराम सातपुते, सुरज सातपुते, मुन्ना सातपुते, पप्पू सातपुते, समाधान सातपुते, अश्फाक अत्तार, बंटी माने, इत्यादिंची नियुक्ती करण्यात आली.वंचित बहुजन आघाडीची ध्येयधोरणे , शोषित जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा असा संदेश या निवडीचे पत्र प्रदान करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सचिन तुपलोंढे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना दिला.त्याचप्रमाणे पंढरपूर तालुकेत वंचितची ताकत वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद तोरणे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवास सातपुते व आभार प्रदर्शन प्रकाश कांबळे यांनी केले .सदर कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांचे उपस्थितीत शाखा उदघाटन सोहळा मोठया जल्लोषात पार