डॉ.सौ प्रणिताताई भगिरथ भालके यांचा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक निमित्त प्रचार दौरा
श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गाठी भेटी सुरु

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-डॉ.सौ प्रणिताताई भगिरथ भालके यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक निमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भंडीशेगाव त. पंढरपूर येथील सभासद बांधव हनुमंत बापू सुरवसे माजी संचालक सहकारी शिरोमणी चे,माजी उपसरपंच विश्वास सुरवसे,ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण कवडे,युवा नेते नवनाथ माने,धनाजी कवडे,संतोष भोसले,अमोल भोसले, राजेश भोसले,माजी सरपंच आण्णासो रामचंद्र सुरवसे,आकाश माने,ईश्वर जगन्नाथ सुरवसे,युवा नेते विजय सुरवसे,अरुण आंपळकर,बाजीराव आंपळकर,रमेश शेगावकर, सुरेश गिड्डे,दत्तात्रय गिड्डे, मधुकर गायकवाड, विजय नामदेव सुरवसे,सागर चव्हाण,बापूराव चव्हाण,दत्तात्रेय लिंबाजी सुरवसे,नागेश सुरवसे, कुमार सुरवसे,लक्ष्मण साळुंखे, गणेश साळुंखे,संतोष साळुंखे,बंडु जाधव, डॉ.जाधव, मारुती सुरवसे, सुरेश सुरवसे,भीमराव सुरवसे,उत्तम सुरवसे, किसन सुरवसे, शहाजी सुरवसे, समाधान सुरवसे, राहूल सुरवसे,विजय भागवत सुरवसे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधाकर बापू सुरवसे,हरिभाऊ सुरवसे, युवा नेते विजय सुरवसे, शुभम सुरवसे,आकाश माने, दिनेश कवडे,विशाल कावडे, रामदास बापू सुरवसे, गजेंद्र कोंडीबा सुरवसे,अमोल सुरवसे,माजी डेप्युटी सरपंच संतोष ननवरे,हनुमंत रामकृष्ण सुरवसे,डॉ.दाजी नागटिळक,राहुल चव्हाण, धोंडीराम चव्हाण,सुभाष चव्हाण,सत्यवान शिंदे. अनिल मुसळे,अण्णा मुसळे. अनिल यलमर,बाजीराव शिंदे,लक्ष्मण चव्हाण,दशरथ चव्हाण,भीमराव गणपत सुरवसे, शिवाजी सोळसे, दत्तात्रय गायकवाड या बंधु भगिनी सभासदांशी संवाद साधला.