श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३ समारोप कार्यक्रम आज 28 जून रोजी होणार
हरित वारी, निर्मल वारी,आरोग्य वारी

-
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील” स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३ “समारोप कार्यक्रम आज 28 जून रोजी होणार ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ना. राधाकृष्ण विखे-पाटील (मंत्री, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा) हे असणार आहेत.यावेळी प्रमुख अतिथी ना. डॉ. तानाजी सावंत मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, ना. गिरीश महाजन ग्रामविकास व पंचायत राज, ना. गुलाबराव पाटील मंत्री मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता खा. .डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी,
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,आ. अरुण लाड,आ. जयंत आसगावकर,आ.सुभाष देशमुख, आ.कु. प्रणिती शिंदे,आ. बबनराव शिंदे, आ.विजय देशमुख,आ.राजेंद्र राऊत,,आ. शहाजी पाटील आ. यशवंत माने, आ.समाधान आवताडे,,आ. संजयमामा शिंदे आ.सचिन कल्याणशेट्टी,आ. राम सातपुते,एकनाथ डवले प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग,संजीव जयस्वाल,प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग. अमित सैनी,अभियान संचालक, सहसचिव तथाअभियान संचालक जल जीवन मिशन,प्रदीप कुमार डांगे अभियान संचालक, सहसचिव तथा अभियान संचालक जत जीवन मिशन,सौरभ राव,पुणे विभागीय आयुक्त या मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समिती, पंढरपूर येथे बुधवार, दि. २८ जून २०२३ रोजी सायं. ५.०० वा. समारोप कार्यक्रम आयोजित केलेला आहे.तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती रहावे असे आवाहनमिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर,दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर शेखर रौंदळ,प्रकल्प संचालक,सुषमा सातपुते, प्रकल्प संचालक यांनी केले आहे.