Uncategorized

एम . आय . टी . ज्युनिअर कॉलेज वाखरी येथे “प्राचार्य पालक” मेळावा संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-एम . आय . टी . ज्युनिअर कॉलेज वाखरी येथे “प्राचार्य पालक” मेळावा संपन्न झाला.

कॉलेजचे प्राचार्य श्री पार्थ सर यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा संपन्न झाला. इयत्ता ११ वी व १२ वी विदयार्थ्यांचे पालक यामध्ये सहभागी झाले होते . यावेळी यशस्वी विदयार्थी
मंदार दुधाळे , ईश्वरी अक्कलकोटे , शिवाजली भोसले ,आर्या राचकर, करुणाकुमारी झा ,साक्षी जाधव ,श्रुतिका भोसले ,शुभम जाधव , आसावरी जरे , साक्षी साळुंखे, अमित माने, गणेश रामासाने , आर्यन माळी ,जिवक सावंत या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close