धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ अभिजीत आबा पाटील यांचा 23 एप्रिल रोजी गाव भेट दौरा

अभिजित पाटील
जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
43 माढा लोकसभा निवडणूक 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार:धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ अभिजीत आबा पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. मा. सौ. वैष्णवी देवी अर्जुनसिंह मोहिते पाटील मा. सभापती पंचायत समिती, माळशिरसमंगळवार दि. 23 एप्रिल 2024
शेगाव दुमाला सकाळी 8:00 वाजता देवी मंदिर
देगाव-सकाळी 9:00 वाजता मारुती मंदिर
अजनसोंड-सकाळी 10:00 वाजता मारुती मंदिर
सुस्ते–सकाळी 11:00 वाजता सुस्ते चौक
राखीव–दुपारी 1 ते दुपारी 3
तुंगत-दुपारी 3:00 वाजता,गणेश मंदिर
नारायण चिंचोली-दुपारी 4:00 वाजता,सूर्यनारायण मंदिर शेजारी
ईश्वरवठार–सायंकाळी 5:00 वाजता,मारुती मंदिर
आढीव–सायंकाळी 6:00 वाजता,पोस्ट ऑफिस शेजारी
बाभुळगाव-सायंकाळी 7:00 वाजता,ज्योतिबा मंदिर
श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांचे प्रचारासाठी
महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे..