Uncategorized

दिवंगत राजाराम नाईकनवरे यांचे प्रथम स्मृतीदिनानिमीत्त  मान्यवरांनी अर्पण केली आदरांजली !

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:- येथील एम एस ई.बी चे सेवानिवृत्त कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते  दिवंगत राजाराम महादेव नाईकनवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त त्यांचे प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून त्यांचे कुटंब ,नातेवाईक, व मान्दयवरांनी  आदरांजली  अर्पण केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती भगिरथ भारत भालके माजी नगरसेवक अंबादास वायदंडे , दीपक राजाराम नाईकनवरे,  कैलास जाधव     आदी उपस्थित होते

दिवंगत.राजाभाऊ नाईकनवरे यांच्या प्रथम  स्मृतीदिनानिमीत्त अभिवादन करताना आमदार .समाधान दादा आवताडे. नगरसेवक डी. राज सर्वगोड, समाजकल्याण सभापती सचिन शिवशरण, आण्णा धोत्रे, दिपक नाईकनवरे व इतर उपस्थित होते

रुक्मीणी परिवाराच्या नेत्या सन्मा.सुनेत्राताई पवार यांनी आदरांजली अर्पण केली.

आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त नानासाहेब वाघमारे,प्रदिप रणदिवे, दशरथ यादव, दिपक नाईकनवरे यांनी आदरांजली अर्पण केली.

राष्टवादीचे नेते नागेश फाटे,पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवानराव वानखड़े दीपक नाईकनवरे

नगरसेवक संजय निंबाळकर अँड. बादल यादव, संजय अडगळे अनिल कांबळे (पुणे )धंनराज खिलारे, जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, दत्तात्रय खिलारे  यांचेसह   पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहून दादांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close