Uncategorized

शिवजयंती निमित्त सिनेअभिनेत्री आसु सुरपुर  यांची प्रमुख  उपस्थीती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

बार्शी:-  छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त इंदुताई आंधळकर अन्न छात्रालंय देवणे गल्ली येथे सिने अभिनेत्री आसु सुरपुर यांचे  प्रमुख पाहुणे म्हणून आगमन होणार  असुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास आसु सुरपुर यांचे हस्ते
पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
बार्शी मध्ये दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती साजरी केली जाते .संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जयंती केली जाते तसेच या वर्षीही कोरोनाचे नियम पाळून जयंती होणार आहे.


.  दिनांक १९ फेब्रुवारी रोजी  सकाळी ११:३० वाजता सुरवात होईल. यावेळी या  उपस्थित प्रमुख पाहुणे माजी मंत्री दिलीपराव सोपल,  शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर ,शहर प्रमुख शिवसेना दीपक भैय्या आंधळकर ,बार्शी नगरपालिका विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे ,मनीष दादा चव्हाण ,नगरसेवक बापू जाधव, अँड. सुप्रिया शेखर गुंड पाटील जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा आयोजक सगीर भाई सय्यद इलियास
भाई शेख इरफान भाई बागवान समीर भाई सय्यद संतोष भाऊ सचिन धावारे आखिल भारतीय चित्रपट मराठी निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे आदी उपस्थित रहाणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close