राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन 8व 9 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे होणार


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 8 व 9फेब्रुवारी 2025 (शनिवार व रविवार) रोजी वै. दिगंबर महाराज वारकरी सांप्रदाय शिक्षण प्रसारक समितीचे भक्त निवास नवीन सोलापूर रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे

या अधिवेशनाचे उद्धघाटन ना. जयकुमार गोरे(पालकमंत्री )यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेरशहा डोंगरी अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ हॆ असणार असून यावेळी खा. प्रणितीताई शिंदे सोलापूर. आमदार समाधान आवताडे पंढरपूर मंगळवेढा, मा आ.प्रशांतराव परिचारक आ.अभिजित पाटील माढा, आ. बाबासाहेब देशमुख सांगोला, राजू खरे मोहोळ, आमदार दत्तात्रय सावंत माजी शिक्षक आमदार , तथा स्वागत अध्यक्ष,आ.सत्यजित तांबे पदवीधर आमदार, नाशिक.आ. जयंत आसगावकर शिक्षक आमदार, पुणे विभाग, किशोरभाऊ दराडे शिक्षक आमदार, नाशिक विभाग, नागेश वाघमोडे परीक्षा नियंत्रक, सा.रे. परीक्षा,संतोष क्षिरसागर कलासंचालक, क.से.म.रा. मुंबई,विनोद दांडगे उप संचालक, कलासंचालनाय, कादर शेख शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प. सोलापूर, नरेंद्र नारखेडे,अध्यक्ष है.दि.म.वा.सो.सि.प्र. समिती,. सुभाष माने,माजी अध्यक्ष, म.रा.मुख्या संघ महामंडळ,. मुकुंद साळुंके विभागीय उपाध्यक्ष, महा. माध्य. शि.संघ., समाधान घाडगे राज्य संघटक, महा.रा. शाळा कृती समिती,. सुदर्शन द्यावरकोंडा,माजी प्राचार्य, काता व्यवसाय केंद्र सोलापूर., मारोती लिंगाडे,गट शिक्षणाधिकारी, पं.स. पंढरपूर,ज्ञानेश्वर कानडे (अध्यक्ष महा. माध्य. शिक्षकसंध फेडरेशन) सचिन झाडबुके अध्यक्ष, सोलापूर जि. माध्य. शिक्षक संघ,. गुरुनाथ वांगीकर जिल्हाध्यक्ष, महा.रा. शाळा कृती समिती,. भारत माळी सचिव, सावित्रीबाई फुले कला. महा. पंढरपूर, संदिप डोंगरे निरीक्षक, चित्र व शिल्प, क.से.म.राज्य,सचिन जगताप शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. सोलापुर. दत्ताआण्णा सुरवसे उद्योगपती,सोलापूर,एस.डी.जमाले उपाध्यक्ष महा. माध्य. शिक्षकसंध (फेडरेशन)मोहन गायकवाड अध्यक्ष, सोलापुर जिल्हा TDF. मल्लिकार्जुन सिंदगी अध्यक्ष अ.महा.राज्य है.क.सि.संघ.तानाजी माने अध्यक्ष… मुख्या. संघ महामंडळ आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याध्यक्ष शेरशहा डोंगरी अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक,उपाध्यक्ष विनोद इंगाले,श्रीमती ममता शर्मा, कार्याध्यक्ष एल पी पाटील, सरचिटणीस शालिग्राम भिरुड, खजिनदार अशोक डोळसे, सहचिटणीस वासुदेव वैद्य, शांताप्पा काळे,. हेमंत देवनपट्टी तक्रार निवारण अध्यक्ष,शशिकांत मोटगी समिती सचिव, अनिल रॉय विभागीय उपाध्यक्ष पुणे विभाग, सुधाकर आंदुले विभागीय उपाध्यक्ष संभाजीनगर विभाग, भालचंद्र रामपूरकर विभागीय उपाध्यक्ष मुंबई विभाग, ज्योतीराम कांबळे विभागीय उपाध्यक्ष कोल्हापूर विभाग, रावसाहेब बैसाणे विभागीय उपाध्यक्ष नाशिक विभाग, सदानंद वेरूळकर विभागीय उपाध्यक्ष अमरावती विभाग, संजय पुंड विभागीय उपाध्यक्ष नागपूर, विभाग, विलास जगधने सर यांनी केली आहे.




